ताज्या बातम्या

आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..
जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ शिरवल येथे आयोजित एक गावं एक संघ क्रिकेट स्पर्धा. महाराष्ट्रातील फार्मर्स प्रोडूसर कंपनीची राज्यस्तरीय परिषद 30 मार्च रोजी संपन्न. तळवणे नं. ०२ ची  विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम

जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार.

सोनुर्ली येथे ८ रोजी छावा चित्रपट

दिनांक: ७ मार्च २०२५ न्हावेली: प्रतिनिधि सोनुर्ली येथे ८ रोजी छावा चित्रपट न्हावेली / वार्ताहर छत्रपती संभाजी महाराजांच्याजीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सोनुर्ली ग्रामस्थाच्या सहकार्यातून माऊली मंदिर…

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐सौ. लतिका लक्ष्मण रेडकर ( सरपंच, शिरोडा )💐

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ७ मार्च २०२५

कोकणातील शेतकरी पुस्तकात शेतीप्रदान न ठेवता कृषीच्या माध्यमातून सहकार्य करा…

वातावरणाच्या अनियमिततेमुळे विमा पॉलिसीत बदल होणे गरजेचे..

गारपिठा प्रमाणे धुक्याचा देखील पॉलिसी मध्ये सहभाग होणे गरजेचे: सिंधुदूर्ग  फळ बागायतदार संघाची मागणी.

दिनांक: ७ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ आणि कृषी अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक आज बांदा येथे ११:०० वाजता झाली. त्यात कोकणातील आंबा,काजू आणि विमा संदर्भात ही…

आरोग्य सहायिका सौ. श्वेता घाडी प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छा निवृत्त.

दिनांक: ७ मार्च २०२५ सावंतवाडी: आरोग्य सहायिका सौ श्वेता घाडी यांनी आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ आरोग्य सेवेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांना सोबत घेत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांची आरोग्य क्षेत्रातील…

श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राचा हिंदीत अनुवाद.

दिनांक: ६ मार्च २०२५ शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली नगरीचे श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी दाणोली…

कु. सिद्धेश घाडी यांचा प्रामाणिकपणा..
        
माजगावचा सिद्धेश आरपीडी कॉलेजचा विद्यार्थी.

दिनांक: ६ मार्च २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूलच्या पार्किंग परिसरात सापडलेले १३०० रुपये माजगाव येथील कु सिद्धेश गुरुनाथ घाडी याने प्रशालेचे मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांच्याकडे सुपूर्द…

सहवेदना  – दुःखद निधन
    तुकाराम मोरजकर

दिनांक: ५ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सक्रीय सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८)यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.…

शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला काल  पासुन सुरुवात..

शिरोडा येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक: ५ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री देवी माऊली मंदिर सुशोभीकरण तसेच परिवार देवता, मंदिर परिसर सुशोभीकरण, रंगरंगोटी…

तेरवण येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

तेरवण, मेढेसह कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील काही गावातील आबालवृद्धानी घेतला लाभ.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती केली…

बांदा येथे भर वस्तीत जंगली श्र्वापदाचा वावर..

गोठ्यात बांधलेल्या वासराचा  पाडला फडशा.

दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात उभा बाजार येथे भर वस्तीत घरामागे असलेल्या गोठ्यात शिरून एका जंगली श्वापदाने गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडण्याची…

You missed