नॉनस्टॉप चक्रीय भजन स्पर्धेत पिंगुळी महापुरुष भजन मंडळ अव्वल

तळवडे येथे कै. प्रकाश परब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आली होती स्पर्धा.

न्हावेली : प्रतिनिधि दिनांक: १९ ऑगस्ट २०२४ तळवडे येथील आयोजित करण्यात आलेल्या नॅानस्टॅाप चक्रीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील महापुरुष भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.तर सिद्धीविनायक भजन मंडळ,कणकवली यांनी द्वितीय तर…

शूरवीर बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर यांच्या पराक्रमाला उजाळा.

गोवा मराठी अकादमीतर्फे त्यांच्या जीवनावर आधारित चरित्राचे २३ रोजी पेडण्यात प्रकाशन.

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक : १९ ऑगस्ट २०२४ उत्तर हिंदुस्थानातील पेशव्यांचे पराक्रमी सरदार महादजी शिंदे यांचे सरसेनापती म्हणून अतुलनीय पराक्रम गाजवणारे आणि स्वराज्याच्या तत्कालीन शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी पाजणारे थोर…

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आयोजित मॅराथॉन स्पर्धेत
वंशिका,विराज,भविष्य प्रथम.

बांदा प्रतिनीधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १८ ऑगस्ट २०२४ रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा ने आयोजित केलेल्या मॅराथॉन रन फॉर हेल्थ स्पर्धेचे उद्घाटन बांदा पोलीस चे हेड कॉन्स्टेबल राजेश गवस…

मोरजी विठ्ठलदासवाडा किनारी भागात होतेय वाहतुकीची कोंडी.

व्यावसायिकांच्या पार्किंगच्या जागाच आरक्षित नसल्यामुळे उद्भवते समस्या

(गोवा) पेडणे प्रतिनिधि दिनांक:१८ ऑगस्ट २०२४ मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदास वाडा किनारी भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दर दिवशी वाहतुकीची कोंडी होत असून त्या वाहतुक कोंडीवर ट्राफिक पोलिसांनी लक्ष देऊन…

बांदा येथे त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन यार्ड मध्ये चोरी.

चोर चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद पोलिसांचा तपास सुरू.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१७ ऑगस्ट २०२४ बांदा येथे महामार्गावरील फ्लायओव्हर ब्रिजचे काम चालू आहे. हे काम सावंतवाडीतील त्रिमूर्ती कन्ट्रक्शन कंपनी करत आहे. या कंपनीचे यार्ड ओमकार नगर मुंबई गोवा हायवे डीगणे…

पुणे येथिल सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड चे आयोजन

ओटवणे शाळा नं.१च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक : १७ ऑगस्ट २०२४ पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीनेओटवणे – शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या…

निगूडे गावातली उपोषणास तात्पुरती स्थगिती.

चार दिवसात प्रश्न मर्गी लावू असे आश्वासन तहसीलदारानी दिल्यामुळे उपोषणास माघार.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१७ ऑगस्ट २०२४ ग्रामपंचायत निगुडे सरपंच यांनी तहसीलदार सावंतवाडी यांना आपल्या मागण्यांसंर्दभात दि.१ /८/ २०२४ रोजी निवेदन देऊन आपल्या मागण्यांची पूर्तता १३/८/२०२४ पर्यंत पुर्ण कराव्यात अन्यथा १५ ऑगस्ट…

जीवनातील वाढत्या गरजाच तरुणाईला व्यसनाधीन तेकडे वळवत आहे: डॉ. जोसेफ फर्नांडीस

वाईट सवयी जीवनातून काढून टाका जीवन सफल होईल: केरी नशामुक्त भारत अभियान

(गोवा) : हरमल प्रतिनिधि दिनांक: १७ ऑगस्ट २०२४आज नविन पिढीच्या तरुणाईत वाईट सवयी स्वीकारत असून त्याच्या जीवनात चांगल्या सवयींचा ऱ्हास होताना दिसत आहे. त्यामूळे तरुणाईचे गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. ड्रग्स,…

(कै.)डॉ. संदीप कल्याणकर फाउंडेशनच्या माध्यमातून  रुग्णसेवा केंद्र नवीन जागेत स्थलांतर

समाज उपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू मुंबई येथील भुल तज्ञ: डॉ. मृणाल तोरसेकर यांचे वक्तव्य

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक :१६ ऑगस्ट २०२४ (कै.) डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनच्या माध्यमातून आपण जी रुग्णसेवा करत आहात ती खरोखरच समाजशील असून स्तुत्य आहे. समाजाला अशा रुग्णसेवेची गरज…

प्रगती पथावर आसलेल्या शैक्षणिक संस्थांना विकास गती देण्याची गरज: सरपंच मुकेश गडेकर.


पंचायत मार्फत हायस्कूलचा विकास मदतीचा हात पुढे
क्रीडांगणाची तर्तुत करून देण्याचे आव्हान.

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक १६ ऑगस्ट २०२४ विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था दिवसेंदिवस प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत असलेल्या अशा शैक्षणिक संस्थांना त्यांचा विस्तार करण्यासाठी परिसर…