ताज्या बातम्या

सातर्डा  काराखांडी रायचे पेड येथील बंधाऱ्यातील पाणी दूषित; हजारो मासे मृतावस्थेत. श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

*श्री. विलास गावडे (विलवडे सावंतवाडी) सौ. साक्षी विलास गावडे (व्हा. चेअरमन विलवडे पतसंस्था.)
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.


💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. राजाराम दळवी
संस्थापक सरचिटणीस- राजा शिवाजी विद्यालय विलवडे.
अध्यक्ष – सिता सावित्री वाचनालय विलवडे.
अध्यक्ष -तंटामुक्ती समिती विलवडे.
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.*


💐💐*शुभेच्छुक*💐💐

१) सौ. सीता रामचंद्र दळवी
संचालक एसआरइ एच आर सर्विसेस मुंबई
संस्थापक विश्वस्त एस आर दळवी फाउंडेशन मुंबई
२) श्री रामचंद्र उर्फ आबा दळवी
सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी
उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
मा.सभापती नवी मुंबई महानगरपालिका.
३) श्री आत्माराम दळवी
विलवडे
श्री देवी माऊलीच्या जत्रा उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.

💐💐शुभेच्छुक💐💐

श्री. कृष्णा सावंत (माजी उपसभापती विलवडे)

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नंबर 2 चे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत.

दिनांक: १२ जुलै २०२५ सावंतवाडी: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) 2025 मध्ये कारिवडे पेडवे नंबर 2 शाळेचा विद्यार्थी शंकर विजय परब याने 300 पैकी 242 गुण प्राप्त करून…

अखेर मळेवाड येथील हल्लेखोर बिबट्या पिंजऱ्यात कैद.

दिनांक: ८ जुलै २०२५ सिंधुदुर्ग संपादकीय: मळेवाड – कोंडुरे – देऊळवाडी येथे रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी येथील चार जणांवर बिबट्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी येथील…

सिंधुदुर्गात शक्तीपीठ महामार्गाची दिशा बदलणार.

मळगाव किंवा झाराप येथे हा मार्ग जोडण्याची पालकमंत्री नितेश राणेंची ठाम भूमिका.

पत्रकार परिषदेत बांदा भाजप कार्यकारणीचे स्पष्टीकरण.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ७ जुलै २०२५ पवनार ते पत्रादेवी (गोवा ) शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्गच्या टोकाला बांदा येथे जोडला जाणार होता. त्या महामार्गाचा जिल्ह्याला कोणताच फायदा होणार नव्हता.येथील बाजारपेठ,…

मळेवाड कोंडुरे येथे बिबट्याचा चौघा शेतकऱ्यावर हल्ला : भीतीचे वातावरण.

दिनांक: ७ जुलै २०२ न्हावेली / वार्ताहर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथील प्रभाकर मुळीक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले.मिळालेल्या माहिती अशी की,मांजराला आपला भक्ष करण्यासाठी बिबट्या…

भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे MSEB वायरमन श्री अमित वाघाटे यांचा सत्कार…

दिनांक: ६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा शहरातील विद्युत विषयक समस्या वेळ काळ न पाहता सोडविणारे त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने जनसेवा करणारे MSEB चे वायरमन श्री अमित…

तिलारी भटवाङी घोटगेवाङी  तिठ्यावर चारचाकी व दुचाकी अपघातात दोन कृषीअधिकारी जखमी.

दिनांक: ५ जुलै २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक तिलारी येथील भटवाडी घोडगेवाडी तिठा येथे चार चाकी गाडी क्रमांक GA.06 E 1584 आणि मोटार सायकल यात दुपारी दोन च्या सुमारास भीषण…

रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्ष पदी रोहन कुबडे.

दिनांक: ५ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर रोटरी क्लब बांदा च्या युवा विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोट्रॅक्ट क्लब बांदा च्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आनंदी मंगल कार्यालय येथे पार पडला.…

सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतकऱ्याला मोठा फायदा.

सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव यांचे वक्तव्य.

दिनांक: ५ जुलै २०२५ बांदा : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करताना सीआरए तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. यासाठी दाखविण्यात आलेल्या सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाप्रमाणे लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार…

खेमराज प्रशालेत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी.

दिनांक: ४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे पुण्यश्लोक श्रीमंत पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एन जी नाईक यांच्या…

वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रमात नेहा राणे प्रथम.

सतीश कार्लेकर द्वितीय तर निखिल नाईक तृतीय.

दिनांक: ४ जुलै २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जन संज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. या केंद्रातून…

You missed