ताज्या बातम्या

दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.
संविधान दिनानिमित्त मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान; आमदार दीपकभाई केसरकर व निलेशजी राणे यांची उपस्थिती.. नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नरडवे प्रकल्पाचा मंत्रालयात आढावा…

प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
बांदा स्टँड ते पोलीस चेक पोस्ट पर्यंत सर्व्हिस रोड करा, पं. स. सदस्य ऋतिका नाईक यांची मागणी…

श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या जत्रा उत्सवात आलेल्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत…

      💐💐 स्वागतोउत्सुक💐💐

श्री ज्ञानदीप उर्फ झिलू वासुदेव राऊळ.
    (कुलमुखत्यार- पुजारी)

सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रा उत्सव उद्या.

दिनांक २३/११/२०२६ सातार्डा प्रतिनिधी:संदीप कवठणकर सातार्डा:सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रा उत्सव उद्या दिनांक २४ नोव्हेंबर रोजी होत असूनसर्व भाविकांना कळविण्यात येथे की देवस्थानाचे खालील प्रमाणे धार्मिक कार्यक्रम…

पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत एसपींसह बैठक*

• अवैध धंद्याविरोधात ‘ॲक्शन प्लॅन’

• रेस्ट हाऊसवर तब्बल ४० मिनीट बैठक

• अवैध धंदेवाईकांचे दणाणले धाबे.

दिनांक:२२/११/२०२६ सावंतवाडी :* राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासोबत विशेष बैठक घेतली. सावंतवाडीच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी तब्बल ४०…

तळवणेत कला, संस्कृती आणि कौशल्यांचा महासंगम!

‘गृहलक्ष्मी २०२६’ व ‘खुली सोलो नृत्य स्पर्धा’ मोठ्या उत्साहात संपन्न; विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव.

दिनांक:२२/११/२०२६ तळवणे (प्रतिनिधी) : शंकर गावडे तळवणे गावामध्ये १९ आणि २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विविध सांस्कृतिक, पारंपरिक आणि कलागुणांना वाव देणाऱ्या सर्व स्पर्धा व कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला.…

कोकणचा हापूस . . .सर्व आंब्याचा बापूस . . .श्री विलास सावंत .

दिनांक:२२/११/२०२६ गुजरात मधील वलसाड येथील आंब्याला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी गुजरात मधील गांधीनगर व नवसरणी विद्यापीठाने मागणी लावून धरली आहे .त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली असून 30…

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध : ना. नितेश राणे..

१४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन..

सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी देणार..

बाहेरून येऊन विकासाला विरोध करणाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात जशास तसे उत्तर देणार.

दिनांक:२१/११/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यातील महायुती सरकार ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची यंत्रणा अधिक सक्षम केली जात आहे. याचाच एक…

स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया” — भाजप युवा नेते विशाल परब.

तळवणेत खुली सोलो नृत्य व पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा उत्साहात संपन्न..

दिनांक:२१/११/२०२६ तळवणे | “आपल्या गावातील कलागुणांना व्यासपीठ देणारे उपक्रम सांस्कृतिक परंपरेला बळ देतात. नृत्यस्पर्धेतून कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेसारख्या उपक्रमांतून निसर्गसंवर्धनाचा संदेशही पुढे नेला पाहिजे,” असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्राचे…

डोंगरपाल येथे सांभर घरावर पडून जखमी.

रुग्णालयात अत्याधुनिक सामुग्री नसल्याने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पुणे येथे  दाखल.

दिनांक:२०/११/२०२६ बांदा:सावंतवाडी बांदा डोंगरपाल (देऊळवाडी) येथे सुर्यकांत गवस व शशिकांत गाड यांच्या घरावरुन पडुन सांभर जखमी झाले. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सावंतवाडी सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…

आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.

दिनांक:१९/११/२०२६ आवळेगाव, ता. कुडाळ :* आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत…

तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.

दिनांक:१९/११/२०२६ तळवणे प्रतिनिधी – शंकर गावडे ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि गावातील सांस्कृतिक परंपरा जपल्या जाव्यात, या उद्देशाने तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’…

You missed