ताज्या बातम्या

दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.
संविधान दिनानिमित्त मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान; आमदार दीपकभाई केसरकर व निलेशजी राणे यांची उपस्थिती.. नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नरडवे प्रकल्पाचा मंत्रालयात आढावा…

प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
बांदा स्टँड ते पोलीस चेक पोस्ट पर्यंत सर्व्हिस रोड करा, पं. स. सदस्य ऋतिका नाईक यांची मागणी…

ओटवणेत भाजप आणि संदिप गावडे यांच्या माध्यमातून वह्या वाटप

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक:१६ जुलै २०२४भारतीय जनता पार्टी आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री रविन्द्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून ओटवणेतील रवळनाथ विद्यामंदिर…

शेर्ले शेटकरवाडीत पालव यांच्या घरावर पडले फणसाचे झाड

सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक : १५ जुलै २०२४ शेर्ले शेटकरवाडी येथील अनिता पालव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने पालव यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी घडली. ही…

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा यांची नवीन कार्यकारणी नीवड

मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर उदया नवीन अध्यक्षांकडे करणार पदभार करणार सुपूर्त बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक : १५ जुलै २०२४ बांदा येथे 6 डिसेंबर 2022 रोजी स्थापन करण्यात आलेला रोटरॅक्ट…

सावंतवाडीत १०० टक्के  वसुलीच्या यादीत वाफोली सोसायटी अग्र स्थानी

वाफोली विकास सोसायटी बँक व सस्था स्थरावर विभागात अव्वल सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक : १५ जुलै २०२४ सावंतवाडी तालुक्यातील वाफोली विकास सोसायटी बँक व संस्था पातळीवर विभागात १०० टक्के वसुली करत…

कोंडुरा – दाडेली मार्गावर कोसळले भले मोठे झाड

झाडाच्या चपाट्यात विद्युत तारा सापडल्याने जमीन दोस्त झाला विजेचा खांब सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१५ जुलै २०२४ शनिवार-रविवार दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोंडुरा-दांडेली मार्गावरील कोंडुरा हायस्कूल जवळ रस्त्यावर भले मोठे…

पाडलोस – सोनुर्ली नवीन मार्गावरील  रस्त्याची साईड पट्टी कोसळली

संरक्षक भिंतीचे आवश्यकता होती. भौगोलिक परिस्थिती पाहता येथे पाण्याचा प्रवाह जास्त असतो सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक:१५ जुलै २०२४ सोनुर्लीत रस्त्याची साईडपट्टी कोसळलीअवजड वाहन गेल्यास रस्ता पूर्णपणे खचण्याची शक्यतापाडलोस-सोनुर्ली नवीन मार्गावरील पोटयेकुंभवाडी येथे…

रेवटेवाडी येथील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास येत्या 15 ऑगस्ट ला बसणार उपोषण

ग्रामस्थांसह बसणार उपोषणाला वीज ग्राहक रावजी पार्सेकर यांचा इशारा सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक १५ जुलै २०२४ न्हावेली रेवटेवाडी भागात गेले १५ ते २० दिवस विजेचा प्रवाह कमीजास्त होत असल्याने विद्युत उपकरणांना…

चिपळूण आणि खेडच्या मध्ये रेल्वे रुळावर कोसळली दरड

कोकण रेल्वेची यातायात ठप्प पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत रेल्वे गाड्या दरड काढण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १४ जुलै २०२४ सद्या मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस…

पत्रकारांच्या महामंडळाला मुख्यमंत्र्याची मान्यता

व्हाइस ऑफ मीडिया च्या लढ्याला दोन वर्षांनी आले यश महत्वपूर्ण विषयांनाही मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १४ जुलै २०२४ गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांचे स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ…

बांदा पोलिस स्टेशनची चांगली कामगिरी

अवघ्या काही दिवसात हरवलेला मोबाईल तक्रार कर्त्याला मिळवून दिला. सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक :१४ जुलै २०२४ बांदा येथिल टू व्हीलर चे गॅरेज चालवत असलेल्या सिद्धेश रेडकर यांचा मोबाईल बांदा पोलिसांनी अवघ्या काही…

You missed