ताज्या बातम्या

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम; शिक्षकांसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.
संविधान दिनानिमित्त मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान; आमदार दीपकभाई केसरकर व निलेशजी राणे यांची उपस्थिती.. नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नरडवे प्रकल्पाचा मंत्रालयात आढावा…

प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.

नाणोस येथे शेततळीत मगरीचे दर्शन

नावेली / प्रतिनिधी दिनांक: २९ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील नाणोस- नाणोसकरवाडी येथील शेत तळीत भली मोठी मगर दिसून आली आहे.याठिकाणी अलीकडेच ब्रीजकम बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते.या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने…

आश्वे  मांद्रे  महाशिर प्रकल्पातील नियमांचा भंग करत झाडांची कत्तल मांद्रे  पंचायत वन खाते अंतर्गत पंचनामा

(गोवा) पेडणे: प्रतिनिधी दिनांक: २८ नोव्हेंबर २०२४ मांद्रे पंचायत क्षेत्रातील महाशीर प्रकल्पामध्ये नियमांचा भंग करत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याची माहिती तथा तक्रार मांद्रे पंचायतीकडे मिळताच मांद्रे पंचायत मंडळ आणि…

उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे न्हावेलीतील भूषण उदय पार्सेकर या युवकाचा मृत्यू.

न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा प्रशासनावर आरोप.

सिंधुदुर्ग/ संपादकीय दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ सावांवडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे अनेक अपघातातील अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहेत. या रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळेच न्हावेली येथील…

दिव्य ज्योती प्रशालेत  वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

तुमच्या संघासाठी तुमचे १००% द्या.  ख्रिस्टन रॉड्रिक्स

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २८ नोव्हेंबर २०२४ विद्यार्थी जीवनात अभ्यासासोबत खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो,भरपूर खेळा व आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवा.तुम्हाला जर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल गाठायची असेल…

गुवाहाटी येथील इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल साठी पांडुरंग काकतकर यांची निवड

न्हावेली : प्रतिनिधि दिनांक: २७ नोव्हेंबर २०२४ विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकारद्वारा आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल (IISF 2024) दि.३०नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर या कालावधीत आयआयटी गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित…

मळेवाड गावात जिल्हा बँकेच्या एटीएम ची मागणी: हेमंत मराठे

न्हावेली/ प्रतिनिधि दिनांक:२७ नोव्हेंबर २०२४ मळेवाड गावात जिल्हा बँकेचे एटीएम द्यावी अशी मागणीमुळे वाढ उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली आहे सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात…

आरोस येथील छाया मोचेमाडकर यांचे निधन

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक: २६ नोव्हेंबर २०२४ न्हावेली : आरोस बाजार येथील छाया रामचंद्र मोचेमाडकर ( ८४ ) यांचे आज २५ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.जय हनुमान दशावतार नाट्य…

केरी पेडणे येथे शालेय समूहाच्या पालक मेळाव्यानिमित्त प्रमुख वक्ते प्रा. अनिल सामंत यांचे  मार्गदर्शन

(गोवा) हरमल: प्रतिनिधि दिनांक: २५ नोव्हेंबर २०२४ मुलं वाढवताना मुलांच्या समस्या काय, त्यावर उपाय काय याचा सारासार विचार करून पालकांनी आपल्या पाल्ल्याच्या जडणघडणीची दिशा निश्चित करावी. जीवन जगण्यासाठी मुलांनी कसे…

तळवणे गावात ७० वर्षीय व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

तळवणे प्रतिनिधी: राहुल गावडे दिनांक: २४ नोव्हेंबर २०२४ . तळवणे गावातील महादेव गावडे (दादा गावडे ) वय ७० वर्षे यांची अचानक तब्बेत खराब झाल्याचे समजताच स्थानिकांनी त्यांना मळेवाड येथे सरकारी…

बांदा येथे खेमराज स्कूल मध्ये ऑटोमॅटेड पर्मनंट अकॅडेमीक अकाउंट रेजिस्ट्री ची पालकांना दिली माहिती

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २३ नोव्हेंबर २०२४ बांदा येथे प्रशालेचे मुख्याध्यापक मा. नंदकिशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक २२ नोव्हेंबर रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के.…

You missed