आताच शेअर करा
उपसरपंच अक्षय पार्सेकर

सिंधुदुर्ग/ संपादकीय

दिनांक २८ नोव्हेंबर २०२४


सावांवडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे अनेक अपघातातील अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहेत. या रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळेच न्हावेली येथील आपले बंधू भूषण उदय पार्सेकर  या युवकाचा मृत्यू झाला असा आरोप न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केला आहे तर यापुढे गावासह तालुक्यातील युवकांच्या साथीने आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी आंदोलन करू असाही इशारा त्यांनी दिला आहे.


        याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात असे म्हटले आहे की सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार असा वारंवार घोषणा केली जात आहे मात्र या ठिकाणी असलेले उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातच आरोग्याच्या सुविधा सक्षम नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे याचा परिणाम अनेक   कुटुंबावर होत आहे नुकताच न्हावेली येथील आपले बंधू भूषण पार्सेकर   युवकाचे अपघातात निधन झाले या प्रकारचे आपल्या सिंधुदुर्गातील अनेक तरुण योग्य वेळी योग्य उपचार सोयी नसल्याने मृत्यूच्या दारात ओडले जातात  त्यांना गोवा बांबोळी  ठिकाणी न्यावे लागते तो पर्यंत खूप विलंब होतो  याला सुद्धा कारणीभूत येथील कमकुवत आरोग्य सेवाच आहेत त्याच्यावर उपचार करण्यासाठी विलंब झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.

यापुढे तरी लोकप्रतिनिधींनी आरोग्याच्या प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि याला जबाबदार प्रशासन राहील असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

⭕️🇮 🇲 🇵 ⭕️

*🙏🏻 नमस्कार🙏🏻*

*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX – D व ANTOX T*

*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️

*💚  उत्तर – हो*  💚

*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺

नमस्कार,
*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
     *मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा)   चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
    ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
      पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि  इन्सुलीन घेत बसतो…..

*♦️Antox D व Antox t* *चे फायदे   पुढीलप्रमाणे आहेत*♦️

   🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*

🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥

🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते

🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.
💉💉💊💊

🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते

🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते

🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही  
तसेच
*👉🏿वारंवार लघवीला येणे*
*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*
*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*
*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*
*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*
*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*
*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*
*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*
*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*
*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*
*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*
*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*
*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते
*अधिक माहितीसाठी*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥

💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine

    अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी  लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे…..🧘‍♂️🧘‍♀️

*काही महिन्यातच इन्सुलीन  💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते*
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍

🌺 (टीप – साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)

🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व  सविस्तर माहिती घ्या 

https://wa.me/ *8369539769/9819957223*

संपर्क:- *8369539769*

What’s up No- *9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *