आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: २८ नोव्हेंबर २०२४

विद्यार्थी जीवनात अभ्यासासोबत खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो,भरपूर खेळा व आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवा.तुम्हाला जर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल गाठायची असेल तर लहानपणापासूनच खेळ खेळा.तुमची चिकाटी,सातत्य,प्रयत्न, जिद्द कायम ठेवा.संघामधून खेळत असाल तर हार जीत याचा विचार न करता तुमच्या संघासाठी तुमचे १००% पणाला लावा.’ असे विचार यावेळी ख्रिस्टन रोड्रीग्स त्यांनी बोलताना व्यक्त केले. प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
गुरुवार व शुक्रवार दिनांक २१ व २२ नोव्हेंबर रोजी दिव्य ज्योती स्कूल डेगवे येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांतील  विजेते तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स चे कोच ख्रिस्टन रोड्रीग्स,कुडाळ येथील हेड सर्जन डॉ. प्रमोद वालावलकर, फुटबॉल असोसिएशन क्लबचे हेड जयंतराव चामणकर,प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन तसेच मॅनेजर फादर लीजो आदी मान्यवर उपस्थित होते.
   प्रार्थना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या गटानुसार संचलन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व क्रीडा मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी लांब उडी,उंच उडी,थाळीफेक,भालाफेक,गोळा फेक अशा वैयक्तिक खेळांत त्याचप्रमाणे हॉलीबॉल,क्रिकेट,कबड्डी,फुटबॉल,रस्सी खेच,पासिंग द बॉल असे अनेक सांघिक  खेळांत आपले कौशल्य दाखवले.
त्याचप्रमाणे संगीत खुर्ची,बमबार्डींग द सिटी,ट्रेजर हंट यांसारखे गमतीशीर खेळही घेण्यात आले.
या क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कु.मृदुला सावंत तर आभार प्रदर्शन कु.श्रेया दळवी यांनी केले.दिव्य ज्योती प्रशालीचा दोन दिवशीय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले योगदान दिले.

⭕️🇮 🇲 🇵 ⭕️

*🙏🏻 नमस्कार🙏🏻*

*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX – D व ANTOX T*

*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️

*💚  उत्तर – हो*  💚

*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺

नमस्कार,
*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
     *मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा)   चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
    ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
      पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि  इन्सुलीन घेत बसतो…..

*♦️Antox D व Antox t* *चे फायदे   पुढीलप्रमाणे आहेत*♦️

   🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*

🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥

🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते

🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.
💉💉💊💊

🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते

🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते

🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही  
तसेच
*👉🏿वारंवार लघवीला येणे*
*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*
*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*
*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*
*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*
*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*
*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*
*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*
*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*
*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*
*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*
*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*
*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते
*अधिक माहितीसाठी*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥

💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine

    अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी  लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे…..🧘‍♂️🧘‍♀️

*काही महिन्यातच इन्सुलीन  💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते*
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍

🌺 (टीप – साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)

🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व  सविस्तर माहिती घ्या 

https://wa.me/ *8369539769/9819957223*

संपर्क:- *8369539769*

What’s up No- *9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *