ताज्या बातम्या

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

संस्थाध्यक्ष डॉ. शेखर जैन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम; शिक्षकांसह अनेक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.
संविधान दिनानिमित्त मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान; आमदार दीपकभाई केसरकर व निलेशजी राणे यांची उपस्थिती.. नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नरडवे प्रकल्पाचा मंत्रालयात आढावा…

प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.

पार्टीत झालेल्या वादातून भालावल येथील इसमाचा खून

बांदा प्रतिनिधि /अक्षय मयेकर दिनांक:१२ डिसेंबर २०२४ भालावल फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर यांचा पार्टीत झालेल्या वादातून खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने आज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला.…

साटेली येथील श्रीदेवी माऊलीचा जत्रा उत्सव १२ डिसेंबर रोजी

तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे दिनांक: ११ डिसेंबर २०२४ सर्व भाविकांना तसेच नाट्य रसिकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, सालाबादप्रमाणे गोव्याच्या सीमेलगत असलेल्या साटेली गावातील श्री देवी माऊली मंदिर, साटेली…

मोरजी येथे  १९ डिसेंबरला रक्तदान शिबिर

(गोवा)पेडणे:प्रतिनिधि दिनांक: ११ डिसेंबर ,२०२४ मोरजी येथे रक्तदान शिबिर 19 रोजी पेडणे (प्रतिनिधी ) : आयुष्मान आरोग्य , आरएमडी मोरजी आणि ब्लड बँक आजीलो हॉस्पिटल म्हापसा यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर…

राणी पार्वती देवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा.

सावंतवाडी / प्रतिनिधी दिनांक:१० डिसेंबर २०२४ राणी पार्वती देवी हायस्कुल शैक्षणिक वर्ष 1995-96 इयत्ता बारावी बॅच चा स्नेहमेळावा आज सावंत फार्म, माडखोल येथे मोठया उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याला एकूण…

बांदा केंद्रस्तरीयक्रीडा स्पर्धेतविलवडे नं.2 शाळेचे सुयश

सावंतवाडी/ प्रतिनिधि दिनांक:१० डिसेंबर २०२४ नुकत्याच बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विलवडे नं.१ शाळेच्या भव्यदिव्य पटांगणावर व सांस्कृतिक महोत्सव बांदा क्रेंद्रशाळेच्या रंगमंचावर नूकताच संपन्र झाला.कबड्डी लहान गट स्पर्धेत कुमारी रुही सावंत…

आरोस गावातील श्री देव गिरोबा जत्राउत्सव आज

तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे दिनांक: १० डिसेंबर २०२४ श्री देव गिरोबा हे एक आरोस गावातील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गावातील तसेच इतर सीमेलगेतच्या गावातील भक्तांचा श्री देव…

पक्षीप्रेमींसाठी व निरीक्षकांसाठी सिंधुदुर्गातील दोडामार्ग तिलारी धरण परिसर ठरतोय स्वर्ग

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक : ८ डिसेंबर २०२४ महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील अमेझॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारीला लाभलेले निसर्ग सौंदर्य, किल्ले, धबधबे, जंगल यासारखी नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.ही पाहण्यासाठी अनेक…

डॉ.अनिल जिजाबाई कांबळे  यांचे  Enemy Of America
होतेय अमेरिकेत प्रकाशित.

सिंधुदूर्ग / संपादकीय दिनांक :४ डिसेंबर २०२४ आंतरराष्ट्रीय कीर्तचे नाटककार लेखक कवी समीक्षक सावंतवाडीचे सुपुत्र अनिल जिजाबाई कांबळे यांचे बहुचर्चित आणि साहित्य व बौध्दिक वर्तुळात उत्सुकता असलेले Enemy Of America…

तूये हॉस्पिटल कृती समितीची दिनांक ५ डिसेंबर रोजी बैठक

(गोवा) पेडणे : प्रतिनिधि दिनांक: ३ डिसेंबर २०२४ तूये हॉस्पिटल कृती समिती, गुरुवार दिनांक 5 रोजी सकाळी 10:30 वाजता , नवीन हॉस्पिटल परिसर जवळ पत्रक वितरित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात…

कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत वाचन स्पर्धा.

बांधा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक: ३ डिसेंबर २०२४ कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या शालेय प्रकट वाचन स्पर्धेत लहान गटात नूतन माध्यमिक…

You missed