ताज्या बातम्या

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना.
आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.
तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…

भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.
सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

सातार्डा व साटेली पोल वोटिंग रिपोर्ट

प्रतिनिधि: संदिप कवठनकार सटेली: बूथ २४० वोटिंग दुपारी १ वाजेपर्यंत ३७.१३% सातार्डा बूथ २४२ दुपारी १ वाजे पर्यन्त ३९.२५% बूथ क्रमांक २४३दुपारी १ वाजे पर्यन्त ४०.२८%

गोव्यातील ६१ स्त्री नाट्य कलाकारांचा २२ रोजी मोरर्जीत जाहीर सत्कार

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४ (गोवा)पेडणे/ (प्रतिनिधी ) गोमंतकातील ६१ नाट्य स्त्री कलाकारांचा २२ रोजी मोराजित सत्कार आयोजित करण्यात आला आहे.मोरजी कलानिकेतन व मोरर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

तळवणे येथे काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार

कळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४ तळवणे येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा प्रचार करत असताना तळवणे गावात कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान…

नापणे धबधब्यात शेर्पे येथील तरुणाचा बुडून मृत्यू

वैभववाडी प्रतिनिधी दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे असे नाव असून वय वर्ष ३० राहणार शेर्पे भटवाडी. ही…

मोरजीत २२ रोजी तीन युवतींचा गौरव…

वेगवेगळ्या क्षेत्रात कलेच्या जोरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे युवती.

(गोवा) पेडणे प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ निवृत्ती शिरोडकर यांच्या रंगमहिनी या पुस्तक प्रकाशन सोहळा निमित्त शुक्रवार दिनांक २२ रोजी सायंकाळी साडेतीन वाजता तीन युवतींचा खास गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये…

सावंतवाडी येथील दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचवले एका महिला कर्मचाऱ्याने

   सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने विशेष कौतुक

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाय अन्तोन मिंगेल डिमेलो या रुग्णाला दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज होती.ही बाब सावंतवाडी येथील एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचारी…

शिवसेना (उबाठा) शाखा  तळवणेच्या उपशाखा प्रमुखपदी तुषार पालव.

तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे दिनांक:१६ नोव्हेंबर २०२४ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा तळवणे च्या उप शाखा प्रमुख पदी श्री. तुषार पालव यांची काल नियुक्ती करण्यात आली हे नियुक्ती शाखाप्रमुख…

गाळेल येथे बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाची कारवाई


कार चालक अंधाराचा फायदा घेत फरार

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक:१६ नोव्हेंबर २०२४ गोव्यातून सिंधुदुर्गातहोणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने गाळेल येथे शुक्रवारी रात्री कारवाई केली.कार तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करूनही चालक कार (एमएच…

पेंडूर सातवायंगणी भजन स्पर्धेत कणकवली सिद्धीविनायक भजन मंडळ प्रथम

नाव्हेली / वार्ताहर दिनांक : १६ नोव्हेंबर २०२४ ओमकार युवक कला क्रिडा मंडळ,पेंडूर सातवायंगणी येथे दिपावली शो टाईम निमित्त आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत कणकवलीच्या सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळाने प्रथम…

You missed