ताज्या बातम्या

सोनुर्ली श्री देवी माऊलीचा लोटांगण अलौकिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबरला; नवसफेडीसाठी हजारो भाविकांची मांदियाळी!

दक्षिण कोकणातील प्रसिद्ध प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथे जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू .
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली..

सतीश बागल यांची सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती.
ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे वर्चस्व…

११ पैकी ११ जागांवर आघाडीच्या उमेदवारांची बाजी; निकिता मोरजकर यांना सर्वाधिक १५५ मते, ६३ टक्के मतदान.
महाराष्ट्र परिवहन मंडळाचा हाफ तिकीट खाली महिलांची फसवणूक. सिंधुदुर्गचे सुपुत्र संतोष चिले यांना ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जय हिंद गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर..

१५ नोव्हेंबर रोजी मुंबईत भव्य सोहळ्यात होणार सन्मान
साहित्य आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष गौरव !

वाफोली गावात इंडस् कंपनीचा हैदोस.

ग्रामस्थाना न जुमानता करतेय मनमानी.

भर वस्तीत मोबाईल मनोरा उभारण्याचा केला निर्धार.

मात्र ग्रामस्थांचा  (टॉवर) तीव्र विरोध.

दिनांक: ५ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: वाफोली येथे इंडस् मनोरा (टॉवर) कंपनीने आपली मनमानी कारभार चालू केला असून या कंपनीने दूरसंचार निगम या कंपनीकडून वाफोली येथे भर वस्तीत टॉवर उभारण्याचे…

उदया बांद्यात श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान जत्रोत्सव.

दिनांक: ४ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध…

अलिशा गावडे हिची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड.

बदलापूरला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत घेणार भाग.

पाडलोस गावातून ग्रामपयतीच्या वतीने अलिशाचा सत्कार.

दिनांक: ३ डिसेंबर २०२५ बांदा : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरावर स्थान मिळवणारी अलिशा राघोबा गावडे ही एकमेव विद्यार्थिनी ठरली असून पाडलोस गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अलिशाने पुढे जाऊन राज्याचे…

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास.

सिंधुदुर्ग मध्ये भाजप
चार ही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळवणार.

शांत, सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल  पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी  मतदारांचे मानले आभार.

दिनांक: ३ डिसेंबर २०२५ कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. येत्या २१ डिसेंबरला…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना सेवा.

दिनांक: २ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहातवर्षापासून यावर्षीही सोमवारी…

अलिशा गावडेची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड.

दिनांक: २ /१२/ २०२५ बांदा : प्रतिनिधीन्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (ता. सावंतवाडी) येथील विद्यार्थिनी अलिशा राघोबा गावडे हिने विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय…

मडूरेत रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.

दिनांक: २ डिसेंबर २०२५ बांदा : प्रतिनिधी मुंबईहून मंगलोरकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मडूरा – रेखवाडी येथे घडली. वनविभागाने घटनास्थळी…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची : लखमराजे भोंसले.

निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच.. 

आ. दीपक केसरकर यांनी राज घराण्यावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही.

दिनांक: २ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी । प्रतिनिधी :मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे केवळ निवडणुकीपुरते राजकारण केले जात आहे. आपल्या निवडणुकीत हॉस्पिटल होणार म्हणून मते घ्यायची व आता ते कसे होणार नाही असे सांगून…

भाजपचे नगरसेवक नॉन करप्टेड असतील: विशाल परब

दिनांक: २ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: मोदी सरकारवर विश्वास ठेवून देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. सावंतवाडीतही सत्ता हवी आहे. आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक ‘नॉन-करप्टेड’ असतील‌‌. शहराचा विकास साधण्यासाठी संपूर्ण सावंतवाडीला ‘भाजपमय’ कराव…

रामपुरुष युवा मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिर.

दिनांक: १ डिसेंबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: रामपुरुष युवा मित्र मंडळ (परबवाडा – शिरोडा) आयोजित भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:००…

You missed