ताज्या बातम्या

आरोंदा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आज सातार्डा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त!

दोनदा निसटलेल्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले;

तांडेलसह सात खलाशी जाळ्यात.

मंत्री नितेश राणे यांची कडक भूमिका,कारवाईची मोहीम अधिक गतिमान..
आरोग्याच्या समस्यांचे वेळीच निदान होणे आवश्यक – पोलीस निरीक्षक पंकज शिंदे.

बांदा मराठा समाजाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीर संपन्न.
सावंतवाडी रेल्वे स्थानकात मोकळी जागा असूनही अतिरिक्त प्लॅटफॉर्म, लूपलाईनचे काम रखडले!

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष की लोकप्रतिनिधींची उदासीनता ? प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित
सावंतवाडी तहसीलदारांच्या वाढदिवसानिमित्त वाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.

वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा समाजातील सामाजिक विषयावर रंगली चर्चा.

गोव्यातील शिक्षक दिलीप म्हामल यांना राष्ट्रीय पुरस्कार.

गोवा राज्यातून म्हामल यांची निवड.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:३० ऑक्टोंबर २०२४ नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार गोव्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप म्हामल यांना देऊन गौरविण्यात आले. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या…

डॉ.अनिल कांबळे – सरमळकर

  वैश्विक साहित्यातील,
नव-आंबेडकर विचारांचा बुलंद आवाज.

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक:२९ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील सरमळे सारख्या दुर्गम मागासलेल्या खेड्यात एका गरिब दलित कुटुंबात जन्म होऊनही असंख्य अडचणी, अडथळे व संकटांवर मात करुन उच्च शिक्षण घेत थेट…

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक:२७/१०/२०२४ बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार…

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

You missed