ताज्या बातम्या

रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी! मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.

सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबिर.

दिनांक: १२ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. मोफत सल्ला व मोफत तपासणी या…

अंबरग्रीस विषयी संशोधन आणि लोकाभिमुख धोरण आवश्यक: डॉ केतन चौधरी.

दिनांक: १२ नोव्हेंबर २०२५ रत्नागिरी: दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी या केंद्राचा वर्धापनदिन निमित्त “अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन” (Brain-storming on Ambergris) ही कार्यशाळेचे यशस्वी आयोजन…

शक्तिपीठ मार्ग फुढे करून शेजाऱ्यांची जमीन गिळंकृत करण्याची सरकारची तयारी.

तांबोळी, असनिये, घारपी, फूकेरी, डेगवे, झोळंबे गाव आक्रमक.

दिनांक: ११ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी: सिंधुदुर्गाचे हृदय असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतावर आता सरकारचा लक्ष आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करण्याचा प्रयत्न आज सरकार करत आहे. डोंगर फोडून शक्तिपीठ महामार्ग बनवायची सरकारची धोरणा…

डोंगरपाल येथील खुली गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

दिनांक: ७ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: श्री देवी माऊली मंदिर डोंगरापाल येथे श्री देवी माऊली भजन मंडळ यांनी आयोजित केलेली खुली गायन स्पर्धा २०२५ नुकतीच पार पडली. २ नोव्हेंबर रोजी…

पत्रकार निलेश परब यांना मातृशोक.

दिनांक: ६ नोव्हेंबर २०२५ न्हावेली: न्हावेली टेंबवाडी येथील रहिवाशी शशिकला शशिकांत परब वय ७३ वर्षे यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सुना ,…

डोंगरपाल येथे बिबट्याचा धुमाकुळ.

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: डोंगरापाल येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून मध्य रात्री मिलिंद परब यांच्या फॉर्म हाऊस मध्ये प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी बिबट्या वावरताना दिसला.काल रात्री सदर…

पर्यावरण पुरक आकाश  कंदील स्पर्धेत नैतिक मोरजकर प्रथम

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दीपावलीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने चौदा वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बांदा शहर मर्यादित पर्यावरणपूरक आकाश कंदिल…

बांदा नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन.

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येथील नट वाचनालयाच्या वतीने विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै.…

प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज  पुण्यतिथी उत्सव उत्साहात..

विविध कार्यक्रमांचे आयोजन.

दिनांक: ४ नोव्हेंबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी उत्सवा रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन…

मिठागर ते शेटयोडोंगरी रस्त्याचे मजबुतीकरण करा..

ग्रामस्थ व भाविकांची आमदार श्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी.

दिनांक: १ नोव्हेंबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: शिरोडा, गांधीनगर येथील मिठागर ते डोंगरी, शेटयेडोंगरी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या संदर्भात आज श्री सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने आमदार श्री दीपक…

You missed