ताज्या बातम्या

निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी! मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐 श्री. चंदन सदानंद हाडकी ( सहसचिव सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा समिती,  उपसरपंच, शिरोडा)

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ८ मार्च २०२५

सोनुर्ली येथे ८ रोजी छावा चित्रपट

दिनांक: ७ मार्च २०२५ न्हावेली: प्रतिनिधि सोनुर्ली येथे ८ रोजी छावा चित्रपट न्हावेली / वार्ताहर छत्रपती संभाजी महाराजांच्याजीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट सोनुर्ली ग्रामस्थाच्या सहकार्यातून माऊली मंदिर…

💐सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत.💐

   🙏 स्वागतोत्सुक🙏

💐सौ. लतिका लक्ष्मण रेडकर ( सरपंच, शिरोडा )💐

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: ७ मार्च २०२५

कोकणातील शेतकरी पुस्तकात शेतीप्रदान न ठेवता कृषीच्या माध्यमातून सहकार्य करा…

वातावरणाच्या अनियमिततेमुळे विमा पॉलिसीत बदल होणे गरजेचे..

गारपिठा प्रमाणे धुक्याचा देखील पॉलिसी मध्ये सहभाग होणे गरजेचे: सिंधुदूर्ग  फळ बागायतदार संघाची मागणी.

दिनांक: ७ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ आणि कृषी अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक आज बांदा येथे ११:०० वाजता झाली. त्यात कोकणातील आंबा,काजू आणि विमा संदर्भात ही…

आरोग्य सहायिका सौ. श्वेता घाडी प्रदीर्घ सेवेनंतर स्वेच्छा निवृत्त.

दिनांक: ७ मार्च २०२५ सावंतवाडी: आरोग्य सहायिका सौ श्वेता घाडी यांनी आपल्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ आरोग्य सेवेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांना सोबत घेत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांची आरोग्य क्षेत्रातील…

श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राचा हिंदीत अनुवाद.

दिनांक: ६ मार्च २०२५ शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली नगरीचे श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी दाणोली…

कु. सिद्धेश घाडी यांचा प्रामाणिकपणा..
        
माजगावचा सिद्धेश आरपीडी कॉलेजचा विद्यार्थी.

दिनांक: ६ मार्च २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर हायस्कूलच्या पार्किंग परिसरात सापडलेले १३०० रुपये माजगाव येथील कु सिद्धेश गुरुनाथ घाडी याने प्रशालेचे मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांच्याकडे सुपूर्द…

सहवेदना  – दुःखद निधन
    तुकाराम मोरजकर

दिनांक: ५ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सक्रीय सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८)यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.…

शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला काल  पासुन सुरुवात..

शिरोडा येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक: ५ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री देवी माऊली मंदिर सुशोभीकरण तसेच परिवार देवता, मंदिर परिसर सुशोभीकरण, रंगरंगोटी…

तेरवण येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

तेरवण, मेढेसह कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील काही गावातील आबालवृद्धानी घेतला लाभ.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती केली…

You missed