ताज्या बातम्या

शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.
तुळस जैतिर मंदिर येथे दीपावली शो टाईम पर्व तिसरे उत्साहात; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन.. घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उभारली किल्ल्याची प्रतिकृती!

चिमुकल्या हातांनी साकारला इतिहासाचा जिवंत वारसा.
आरोसच्या भाविका नाईक हिने साकारली शिवनेरी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती!

_दिवाळीनिमित्त किल्ला निर्मितीतून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला उजाळा_

गोव्यातील शिक्षक दिलीप म्हामल यांना राष्ट्रीय पुरस्कार.

गोवा राज्यातून म्हामल यांची निवड.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:३० ऑक्टोंबर २०२४ नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार गोव्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप म्हामल यांना देऊन गौरविण्यात आले. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या…

डॉ.अनिल कांबळे – सरमळकर

  वैश्विक साहित्यातील,
नव-आंबेडकर विचारांचा बुलंद आवाज.

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक:२९ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील सरमळे सारख्या दुर्गम मागासलेल्या खेड्यात एका गरिब दलित कुटुंबात जन्म होऊनही असंख्य अडचणी, अडथळे व संकटांवर मात करुन उच्च शिक्षण घेत थेट…

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक:२७/१०/२०२४ बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार…

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

You missed