रत्नागिरी :संगमेश्वर प्रतिनिधि
दिनांक:२० ऑगस्ट २०२४
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बद्दल आक्षेपाहार्य विधान केल्याबद्दल माजी मंत्री रामदास कदम यांचा आज संगमेश्वर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठिकठिकाणी निषेध केला.
संगमेश्वरात ही कदम यांचा जोरदार निषेध करण्यात आला यावेळी विनोद मस्के ,रुपेश कदम, मिथुन निकम अमित ताठरे, अभिजीत शेट्टी, मुकुंद जोशी, सचिन बंडागळे, स्वप्निल सुर्वे, कोमल राहटे, नुपुरा मुळ्ये, शितल दिंडे, अमोल गायकर, मयूर निकम,प्रशांत रानडे आणि आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.