सिंधुदुर्ग वासियांना जत्रा उत्सवाचे वेध
आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिरात सिंधुदुर्गातील मानाची जत्रा
आवळेगाव: प्रतिनिधी दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४ सिंधुदुर्ग वासियांना आता जत्रा उत्सवाचे वेध लागले आहेत.तळ कोकणात दिवाळीची सांगता होताच वार्षिक जत्रा उत्सवांना सुरुवात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मानाची वार्षिक जत्रा कुडाळ…