बांदा प्रतिनिधि
दिनांक:२५ सप्टेंबर २०२४
वाफोली येथे आज सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान अन्नपूर्णा वाडीत दोन
धाडसी चोरीच्या घटना घडल्या आहेत भर दिवसा चोरांनी एकाच गावात दोन ठिकाणी चोरीला केली. अद्याप नक्की कीती मुद्देमाल व काय वस्तू चोरीस गेले आहेत हे सिद्ध झाले नाही. बांदा पोलीस घटनास्थळी श्वान पथकासह दाखल झाले आहेत.पुढील तपास पोलीस करत आहेत.