आताच शेअर करा

न्हावेली/प्रतिनिधि

दिनांक: २६ सप्टेंबर २०२४

न्हावेली येथील शाळा नंबर ४ येथे वेड्या वाकड्या वळणावर अपघात होऊ नये. म्हणून याची दक्षता घेत. गावातली युवा पिढीने पुढाकार घेऊन येणाऱ्या काळात तीव्र अपघात टाळता यावे. यासाठी  युवा समाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या स्वखर्चाने बहिर्वक भिंग आरसा बसविला.  न्हावेली उपसरपंच श्री. अक्षय पार्सेकर, नितीन चव्हाण, प्रथमेश नाईक, राज धवन, धनेश नाईक, भूषण पार्सेकर,  सुदन पार्सेकर, दीपक बरकुटे, अजय पार्सेकर,  वासुदेव पार्सेकर, चेतन पार्सेकर, सुजित नेमण, प्रितेश परब, ओम पार्सेकर, अमोल पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, अँडी नाईक सावळाराम न्हावेलकर यांच्या संयुक्त देणगीतून हा बहिर वक्र आरसा बसवण्यात आला.यावेळी उपस्थित युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर, आणि युवा सामाजिक कार्यकर्ते ओम पार्सेकर, समिर पार्सेकर,  सिद्धेश पार्सेकर, तुळशीदास पार्सेकर, सगुण नाईक, रूपेश नाईक, प्रथमेश नाईक, विकास मांजरेकर, सिद्देश धवण, किशोर नाईक, श्याम नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *