रोणापाल ओटवणे आणि सावंतवाडीतील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप
राजन आंगणे मित्र मंडळ आणि सिंधुमित्र प्रतिष्ठानचा उपक्रम
सावंतवाडी प्रतिनीधी: विशाल गावकर दिनांक:२८ जुलै २०२४ कै. राजन आंगणे मित्र मंडळ आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…