पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
दिनांक: १०/१/२०२६ सिंधुदुर्ग: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार…
