शक्तिपीठ’पूर्वी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवा
– सोयीनुसार भूमिका घेऊ नका: रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे
दिनांक: ६ मे २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर अनेक अपघात घडतात. त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळीची वाट धरावी लागते. शक्तीपीठ महामार्गपूर्वी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवा…
