सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीतज्ञ डॉ.अनंत (अण्णा )प्रभूआजगावकर यांची “वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये विक्रमी नोंद..
१८ फूट ५ इंच लाल भेंडीच्या झाडाची विक्रम केला प्रस्थापित.
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १० जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगावं गावचे सुपुत्र तसेच सध्या वास्तव्यास आडेली मध्ये असलेले डॉ. अनंत (अण्णा )दिगंबर प्रभू आजगावकर यांची ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ (worldwide…
