Category: सिंधुदुर्ग

मळगाव उबाठाशिवसेना उपविभागप्रमुख पदी कृष्णा गावडे यांची निवड.

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१६ जानेवारी २०२५ मळगाव येथील कृष्णा रामा गावडे यांची उबाठा शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,विधानसभा संघटक सौ.सुकन्या नरसुले,उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत…

सिंधुदूर्ग प्रेस क्लबच्या पुरस्काराचे उद्या थाटात वितरण..

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: १६ जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण उद्या शुक्रवारी १७ जानेवारीला दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व…

सातोळी येथे स्वराज्य ग्रुप आणि सातोळी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून निमंत्रित खुली भजन स्पर्धा.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: १५ जानेवारी २०२५ सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कै. *श्री.*सुभाष लक्ष्‍मण परब यांच्या स्मरणार्थ शनिवारी १८ जानेवारी रोजी…

डेगव्यात लवकरच बीएसएनएलची ४जी सेवा.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १४ जानेवारी २०२५ डेगवेतील बीएसएनएल मोबाईल टॉवर येत्या दोन दिवसात ४जी सेवा सुरू होणार आहे. यासाठी मोबाईल टॉवरचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. शिवसेना शिंदेसेनेचे…

डॉ. पारुल महेंद्रु यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १४ जानेवारी २०२५ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या ६ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभात नाशिक येथील श्री समर्थ फिजिओथेरपी सेंटरच्या संचालिका डॉ. पारुल…

सहदेव परब यांचे निधन.

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: १४ जानेवारी २०२५ न्हावेली चौकेकरवाडी येथील रहिवासी सहदेव लक्ष्मण परब वय ( ७६ ) यांचे पहाटे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा…

न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा.

न्हावेली प्रतिनिधि दिनांक १४ जानेवारी २०२५ न्हावेली पंचक्रोशीत गव्याकडून शेतकऱ्याच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अलिकडेच वर्ष भरात बागायती तसेच भात शेतीमध्ये गव्यानी मोठ्या प्रमाणात हैदोस घालून नुकसानीची…

ताराराणीचा पराक्रम अतुलनीय लहानपणापासूनच युद्धशास्त्राचे गिरविले धडे…

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्याची  सांभाळली ताराराणी यांनी धुरा..

औरंग्याचे आव्हान स्वीकारून तब्बल सात वर्षे औरंग्याशी केली लढाई. शेवटी याच मातीत औरंग्याला सोडायला लावले प्राण.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १३ जानेवारी २०२५ छत्रपती ताराराणी साहेब या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार होत्या. औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याविरुद्ध मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ताराराणी साहेब…

बांदा ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया १७ जानेवारी रोजी…

निवडणूक  एकतर्फी होण्याची दाट शक्यता.

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: १३ जानेवारी २०२५ बांदा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाराम ऊर्फ बाळू सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी १७ ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.…

राज्यस्तरीय रंगोत्सवात  बांदा पानवळ शाळा सर्वोत्तम

बांदा पानवळ या प्रशालेची सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृती महाराष्ट्रासाठी ठरली आयडॉल.

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: १३ जानेवारी २०२५ राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या…

You missed