जिद्द व चिकाटिच्या जोरदार विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे..
रोटरी क्लब बांदा अध्यक्ष सिताराम गावडे..
बांदा मराठा समाजाचा दहावी,बारावी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न.
दिनांक: १६ जून २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर जिद्द व चिकाटीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपलं यश संपादन करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे आजच्या शैक्षणिक स्पर्धेत टिकण्यासाठी कठोर परिश्रम व मेहनत घेतली…
