पत्रादेवी पनवेल (एन एच ६६ )मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा..
मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांची मागणी.
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: १० जानेवारी २०२५ पत्रादेवी पनवेल (एन एच ६६ )मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा.. मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांची मागणी. झाराप झिरो पॉईंट ते बांदा…
