कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांनी यश शूटिंग एकादशीची घेतली भेट.
आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक भाग्यश्री पाडलोस्कर यांनी दिली शूटिंग बद्दल माहिती.
(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:२८ ऑगस्ट २०२४ कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री कमलेश्वर हायस्कुल, पेठेचावाडा, श्री कमलेश्वर हायस्कुल देऊळवाडा आणि श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोरगावच्या विध्यार्थ्यानी माद्रे…
