सावंतवाडी बंदीवानांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन..
सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीचे आयोजन.
दिनांक २० मे २०२५ ओटवणे प्रतिनिधी सावंतवाडी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदीवानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी…