मडूरा शेर्लेकर वाडीतील मुख्य रस्ता पूल धोकादायक :पांडुरंग ऊर्फ दाजी सातार्डेकर
पुर परिस्थितीत गावाचा तुटतोय संपर्क
सिंधुदूर्ग प्रतिनिधि दिनांक: ७ ऑगस्ट २०२४ मडूरा माऊली मंदिर ते शेर्लेकर वाडी येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर पुल असुन बरेचे वर्षांपूर्वीचे जुनाट बांधकाम असल्या कारणाने धोका दायक परिस्थिती मध्ये आहे. हया…