Category: सिंधुदुर्ग

न्हावेली उपसरपंचपदी अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड.

सरपंच अष्टविनायक धाऊसकर पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.

न्हावेली :प्रतिनिधि दिनांक:२९ ऑगस्ट २०२४ न्हावेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आज नव्याने अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊससकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा…

कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांनी यश शूटिंग एकादशीची घेतली भेट.

आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक भाग्यश्री पाडलोस्कर  यांनी दिली शूटिंग बद्दल माहिती.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:२८ ऑगस्ट २०२४ कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री कमलेश्वर हायस्कुल, पेठेचावाडा, श्री कमलेश्वर हायस्कुल देऊळवाडा आणि श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोरगावच्या विध्यार्थ्यानी माद्रे…

निर्लज्ज आणि कलंकित भ्रष्टाचारी असे हे सरकार: विवेक गवस

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:२८ ऑगस्ट २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण येथे उभारलेला पुतळा केवळ ९ महिन्यात सोमवारी खाली कोसळला. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारच्या बाबतीत अनेक प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे. (शरदचंद्रजी…

केमिकलचा वापर: मळेवाड वासियांचा जीव धोक्यात

विहिरीचे पाणी दूषित रोगराई पसरण्याची शक्यता: मनसे सम्पर्क सावंतवाडी अध्यक्ष महेश परब

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ बंद झालेल्या चिरेखाणी बुजावण्या करिता परराज्यातील एका कंपनीचे केमिकल युक्त वेस्टेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड गावात आणून टाकले जाते. त्यामुळे त्या परिसरातील लोकांच्या जीवितास धोका…

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषणास स्थगिती

येत्या २५ सप्टेंबर पर्यंत संबंधीत अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन मागण्याची पूर्तता: तहसीलदार श्रीधर पाटील यांचे आश्वासन

सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक :२७ ऑगस्ट २०२४ येत्या महिन्याभरात महसूल आणि खनीकर्म यंत्रणेसह ग्रामस्थांसोबत निगुडे परिसरातील क्वॉरी व क्रशर बाबत संयुक्त बैठक घेऊन सर्व समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर…

काही दिवसात बाप्पा चे होणार आगमन: मूर्ती शाळांमध्ये गजबजाट

मूर्ती घडविण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु

न्हावेली:प्रतिनिधि दिनांक:२७ ऑगस्ट २०२४ गणेशमूर्ती शाळा जागू न्हावेली / वार्ताहर अवघा १० दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील परंपरागत मूर्तीकरांच्या शाळा रात्री गजबजू लागल्या आहेत.जुलै महिन्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यानंतर आता…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दोषीवर जलतगतीने कारवाई करा


उबाठा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष: रियाज खान

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काल सोमवार रोजी अचानक कोसळला. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यां प्रत्येकावर कठोर…

लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने डेगवे प्रशालेत चित्रकला स्पर्धा

२६ ऑगस्ट २०२४रोजी पारितोषिक वितरण समारंभ

सोसायटीच्या बांदा शाखेच्या व्यवस्थापिका श्रीमती खानोलकर यांची उपस्थिती

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा बांदा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूसाठी माध्यमिक विद्यालय डेगवे…

विलवडेचे सोनू दळवी यांची शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी वर्णी

गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत: सामाजिक कार्यात मोठे योगदान

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा…

संतोष गायके चें दातृत्व पंचक्रोशीतून होते कौतुक.

शाळेच्या पटांगणास भरीव देणगी देवून पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट पूर्णत्वास.

न्हवेली : प्रतिनिधि दिनाक: २६ ऑगस्ट २०२४ मळगाव शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पटांगणाच्या पेवर ब्लॉक व रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण : संतोष गायके न्हावेली / वार्ताहर पुणे येथील श्री…