सिंधुदुर्ग वासीयांना मोठा धक्का !
आज पासून मुंबई – चीपी विमानसेवा होणार बंद
सिंधुदूर्ग /संपादकीय दिनांक:२६/१०/२०२४ मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला…
