पालकमंत्री नितेश राणे यांचे सावंतवाडीतील नागरिकांना भावनिक आव्हान.
सावंतवाडी शहरातील जनतेशी साधला संवाद.
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी: सावंतवाडी शहर पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साधण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि शासनामध्ये समन्वयाची आणि एकाच पक्षाची सत्ता…
