आताच शेअर करा

दिनांक: १६/०८/२०२६

सावंतवाडी: काहीं वर्षापूर्वी मडूरा रेडकरवाडी येथे राहणारी मुलगी कुमारी: वैशाली बापू शिरोडकर ही आत्ताची दैवज्ञ ब्राह्मण समाजातील राहणाऱ्या सौ. स्वप्नाली संतोष कारेकर यांनी ०९ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झालेल्या पहिल्या राष्ट्रीय स्लीन्गशॉट चॅम्पियनशिप स्पर्धे मध्ये  सिनियर ग्रुप मधून महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करताना   गोल्ड मेडल ( सुवर्णपादक ) मिळवले आहे ,  यापुढे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड पॅरिस मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियन शिप साठी करण्यात आली आहे त्यामुळे  त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सिंधुदुर्गची मुलगी रणरागिणी बनून आपल्या देशासाठी खेळणार आहे त्यामुळे तिचे सिंधुदुर्गातून नातेवाईक , मित्र मैत्रिणीतून कौतुक होत आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed