न्हावेलित गव्या रेड्यांचा हैदोस
हाताशी आलेल्या पिकांची नासधूस उपसरपंचा सह वन अधिकारी घटनास्थळी
न्हावेली / प्रतिनिधि दिनांक: २८ सप्टेंबर २०२४ न्हावेलीत गव्या रेड्यांनी हैदोस घातला असून आज सकाळी भातशेतीत उतरून हाती आलेल्या पिकाची नासधूस केलेली आहे.भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. न्हावेलीतील…
