ओंकार हत्तीमुळे मडूरा वासियांचे जनजीवन विस्कळीत.
शनिवार पर्यंत जेलबंद करण्याची तयारी: उपवनविभाग अधिकारी मिलेश शर्मा यांचे आश्वासन.
दिनांक: १० ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा परब वाडी परिसरात ठाण मारून बसलेला ओमकार हत्ती यांनी ग्रामवासियांचे जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. भर कातरणीच्या तोंडावर हत्ती गोव्यातून तेरेखोल नदीचे पात्र…
