ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचे लोकार्पण सोहळा
सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चाव्हण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:२७ सप्टेंबर २०२४ मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत…
