ओंकारची विलवडेत दमदार एन्ट्री; कार व पाण्याच्या टाकीचे नुकसान, शेतकरी चिंतातूर..
दिनांक:०४/११/२०२६ बांदा : गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने मंगळवारी रात्री कृषिप्रधान गाव असलेल्या विलवडे येथे दमदार एन्ट्री केली. बांदा, कास, मडुरे, इन्सुली, पाडलोस, सोनुर्ली…
