कोकण रेल्वेचे खाजगी जमिनीवर अतिक्रमण..
तब्बल ३४ वर्षे ३९ गुंठ्यावर कब्जा.
दिनांक: १० सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडुरे रेल्वे स्थानकासाठी संपादित केलेल्या जमिनी पलीकडेच्या जात कोकण रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या मोजणीत सिद्ध झाले आहे. सदर…
