मडूरेत संतप्त ग्रामस्थांनी बेकायदा खनिज वाहतूक रोखली.
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक :२६ डिसेंबर २०२४ मडूरा डीगवाडी येथे बेकायदा खनिज वाहतूक संतप्त ग्रामस्थांनी रोखली. याबाबत सावंतवाडी तहसीलदार, मडुरा तलाठी यांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी तहसीलदार यांच्या…
