अनिल जिजाबाई कांबळे- सरमळकर लिखित
Enemy Of America चे अमेरिकेत होणार प्रकाशन.
मुंबई:प्रतिनिधि दिनांक:२६/१०/२०२४ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र ‘ द फॉक्स फेम ‘ अनिल कांबळे- सरमळकर यांचे Enemy Of America हे पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने अमेरिकेतील ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच…
