श्री औदुंबर दत्त देवस्थान तिरोडा येथील मंदिरात शुद्धीकरणाचा विधी सोहळ्याला सुरुवात.
दिनांक: १७ एप्रिल २०२५ तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे बामणवाडी तिरोडा येथील श्री औदुंबर दत्त देवस्थान मंदिरात शुद्धीकरणाचा विधी होणार त्यानिमित्ताने १५ एप्रिल २०२५ रोजी अनेक धार्मिक विधी तसेच अनेक…