बांदा येथे भर वस्तीत जंगली श्र्वापदाचा वावर..
गोठ्यात बांधलेल्या वासराचा पाडला फडशा.
दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात उभा बाजार येथे भर वस्तीत घरामागे असलेल्या गोठ्यात शिरून एका जंगली श्वापदाने गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडण्याची…
