Category: सिंधुदुर्ग

शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.

दिनांक:१५/११/२०२६ मळगाव : शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची सभा काल मंगळवारी शाळेच्या सभागृहात उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आगामी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा यशस्वीरीत्या आयोजित करण्याच्या दृष्टीने…

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

दिनांक:१५/११/२०२६ कणकवली: क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी केलेला संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. ‘जल, जंगल आणि जमीन’ या मूलभूत अधिकारांसाठी त्यांनी दिलेला लढा…

तुळस जैतिर मंदिर येथे दीपावली शो टाईम पर्व तिसरे उत्साहात; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन..

दिनांक:१५/११/२०२६ तुळस:यशवंत उर्फ बाळू परब मित्रमंडळ आणि आरसीसी देऊळवाडा-तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली शो टाईम पर्व तिसरे या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.…

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उभारली किल्ल्याची प्रतिकृती!

चिमुकल्या हातांनी साकारला इतिहासाचा जिवंत वारसा.

दिनांक:१३/११/२०२६ बांदा :दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारून इतिहास आणि शिवकालीन संस्कृतीची आठवण जागविली. माती, दगड, कागद, लाकूड व उपलब्ध साहित्याचा…

आरोसच्या भाविका नाईक हिने साकारली शिवनेरी किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती!

_दिवाळीनिमित्त किल्ला निर्मितीतून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला उजाळा_

दिनांक:१३/११/२०२६ आरोस (ता. सावंतवाडी) :येथील गिरोबावाडीमधील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या कु. भाविका उमेश नाईक हिने दिवाळीनिमित्त शिवनेरी किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे. मातीचा वापर करून तिने किल्ल्याची तटबंदी, पायऱ्या आणि विविध…

बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, बांदा येथे दुधाळ जनावरे खरेदी योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावांच्या मंजुरीपत्रांचे वितरण कार्यक्रम संपन्न ..

दिनांक:१३/११/२०२६ बांदा:दुग्धव्यवसाय ही केवळ शासकीय योजना नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीतून, सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आणि सामूहिक सहभागातून उभी राहणारी एक चळवळ आहे. या चळवळीला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक…

घारपी येथील इसमास सर्पदंश..

बांदा  येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल: प्रकृती समाधान कारक.

दिनांक:१०/११/२०२६ बांदा:घारपी येथील केरळ मधील इसमाने घेतलेल्या जमिनीमध्ये काम करत असलेल्या जनमधिर ओराव नामक नोकरास सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले.प्राथमिक स्वरूपात चक्कर आल्याने मालकाने चौकशी केल्यानंतर सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. आज…

दशावतारातील प्रसिद्ध तबला वादक काळाच्या पडद्याआड…

दिनांक:१०/११/२०२६ बांदा:विलवडे गावातील प्रसिद्ध दशावतार तबला वादक महादेव उर्फ बाबी भिकाजी दळवी (64) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेली 45 वर्षे ते नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळात तबलावादक…

बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांचा अक्कलकोट मध्ये सत्कार.

दिनांक:०९/११/२०२६ बांदा/प्रतिनिधी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी बांदा येथील पत्रकार नीलेश मोरजकर यांचा स्वामींचे…

पिंपळेश्वर मित्र मंडळ बांदा  आयोजित नरकासुर स्पर्धेत श्री.देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड गोवा प्रथम…

दिनांक:०९/११/२०२६ बांदा प्रतिनिधी :- पिंपळेश्वर मित्र मंडळ देऊळवाडी आयोजित खुल्या गटात श्री. देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड गोवा मंडळाला प्रथम क्रमांक रोख रुपये २५५५५ तर युथ सर्कल भिवंडा पेडणे गोवा यांना…

You missed