महाराष्ट्र प्राधिकरण जलजीवन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
बांदा प्रतिनिधी :संकेत वेंगुर्लेकर दिनांक :१८ मे २०२४ बांदा आळवाडा येथील तेरेखोल नदीवरील पूलाच्या जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद होण्याचा धोका आहे.…