तळवणे नं. ०२ ची विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम
जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार.
दिनांक: ०२/०४/२०२६ सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. ०२ ची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंतरा बापू मठकर हिने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून…
