पदवीधर शिक्षक डॉ.चंद्रकांत तुकाराम सावंत यांना आयकॉन अम्बेसॅडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मेडलने सन्मानित
सावंतवाडी प्रतिनिधी : विशाल गावकर दिनांक : १७ मे २०२४ ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक…