Category: गोवा

२५ वी शूटिंगबॉल राज्य चाचणी स्पर्धा संपन्न.

दिनांक :३० डिसेंबर २०२५ पेडणे: श्री. कमळेश्वर हायस्कूल कोरगाव पेडणे येथे दि २४/१२/२०२५ रोजी सपन्न झाली. ही स्पर्धा १७ वर्षा खालीलमुलगे, मुली, १९ वर्षा खालील मुलगे, मुली, व वरिष्ठ मुलगे…

हरमल बीच वर पर्यटकांची आलोट गर्दी.

दिनांक: ८ डिसेंबर २०२५ हरमल प्रतिनिधि: गोव्यामध्ये नाताळ उत्सव म्हटला की सर्व धर्मीय मिळून गुण्या गोविंदना हा सण साजरा करत असतात. परंतु डिसेंबर महिना लागला की पर्यटकांचा ओघ गोव्याच्या दिशेने…

गोव्यात पत्रकार मुस्लिम बांधवांच्या घरात बाप्पाची स्थापना.

दिनांक: ६ सप्टेंबर २०२५ (गोवा) कोरगाव प्रतिनिधी: कोरगावचे पत्रकार मकबुल माळगीमनी यांनी आपल्या घरात गणपती ची मूर्ती स्थापन करून गणेश उत्सव साजरा केला. हिंदू मुस्लिम शिख ईसाई सर्वधर्मसमभाव आहे याची…

कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने १२ वर्षानंतर रचला इतिहास

संघाने सर्व सामने एकतर्फी जिंकले

दिनांक: ४ सप्टेंबर २०२५ (गोवा) पणजी:गोवा विद्यापीठ आयोजित राज्य स्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी २०२५ स्पर्धेचे जेतेपद पेडणे संत सोहिरोबानाथ आंबीये महाविद्यालयाने पटकावले. कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघाने पेडणे…

खेळातून धैर्यवान पिढी घडते..

केरीत राज्य क्रीडा संघटक अनंत सावळ यांचे प्रतिपादन.

२३ ऑगस्ट २०२५ (गोवा ):हरमल प्रतिनिधि खेळाच्या माध्यमातून धैर्यवान पिढी घडते. खेळ हा व्यक्तिमत्व विकस्नाचा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने प्रत्येक मुलांनी क्रीडा क्षेत्राकडे गाभीर्याने पहावे. क्रीडा क्षेत्रातील अव्वल कामगिरी ही…

पेडणे कबड्डी प्रीमियर लीग हंगाम दोनचे युनियटेड किंग्सला विजेतेपद..

भार्गव मांद्रेकरची सर्वोत्कृष्ट खेळी.

दिनांक: ११ जून २०२५ गोवा: (पेडणे प्रतिनिधि) पेडणे आदर्श युवा संघ आणि उदरगत मांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पेडणे कबड्डी लीग दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद किंग्स युनाइटेड संघाने पटकवले. त्यांना…

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांद्रे मतदार संघात दिला प्रथम निधी.

मतदार संघासाठी १०० कोटी रवींद्र भवन तर ५० कोटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी सहकार्य; जीत आरोलकर.

दिनांक: ३ मे २०२५ पेडणे (निवृत्ती शिरोडकर )मांद्रे मतदार संघासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एकूण शंभर कोटी रुपये मंजूर करून जमीनही कला आणि…

डॉ अनंत नाईक यांना केरी येथे भावपूर्ण श्रद्धांजली.

दिनांक: १ मे २०२५ (गोवा) हरमल:केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ अनंत नाईक यांना शाळेतर्फे केरी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सभागृहात आयोजित…

डांबरीकरण कराच ! पण रस्त्यांची रुंदी किती? ते कोण सांगणार ? माजी सरपंच अँड अमित सावंत यांच्या सरकारला सवाल.

दिनांक: २५ एप्रिल २०२५ पेडणे (प्रतिनिधी )सरकारने मांद्रे मतदारसंघातील पर्यायाने पूर्ण राज्यातील रस्त्यांचे रुंदीकरण डांबरीकरण हॉट मिक्स पद्धतीने करावेच परंतु रस्त्यांची रुंदी किती? याची माहिती अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री…

बोलले तैसाले त्याची वंदावी पाऊले!…काडसिद्धेश्वर स्वामीजी.

दिनांक: २२ एप्रिल २०२५ पेडणे (प्रतिनिधि):ज्याची पूजा केली जाते, जो जे उपदेश करतो ते आचरणात आणतो. तोच यशाची शिखरे गाठतो. आत्मनिर्भर समाज होण्यासाठी स्वतः विकसित होणे काळाची गरज आहे. एकंदर…

You missed