Category: Blog

Your blog category

दोडामार्ग मध्ये
चिमुकल्या सचिनचा बळी!

असुरक्षित पर्यटनामुळे घेतला जीव..

पर्यटन की धोका: प्रशासनाला कधी येणार जाग.

दिनांक: २६/०५/२०२६ दोडामार्ग:वानोशि कुडासे (आमेतार) येथे पर्यटनासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.सचिन सांगेलकर असे मृत मुलाचे नाव आहे.हा मुलगा मुंबईतून आपल्या शालेय सुट्टीत कोकणात आला होता. असुरक्षित…

सिंधुदुर्गच्या काजूची बाजारपेठ कोल्हापूरच्या दारात.

दिनांक: २५/०५/२०२६ संपादकीय: ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी आणलेला काजू आज कोकणाची शान आहे.याच काजूची प्रगतशील कलमे करून सिंधुदुर्ग त्यातून आज भरघोस असे उत्पन्न घेत आहे.आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान या काजूने…

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार

गृहविभागाचे पोलिसांना आदेश…
स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी;सरकारच्या सूचना

दिनांक: २२/०५/२०२६ मुंबई : वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना व टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले…

रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची प्रक्षेत्र भेट; मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा.

दिनांक: १० ०५/२०२६ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र (MBRS), झाडगाव येथे गुरुवारी, ७ मे २०२६ रोजी दापोली येथील १६…

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा प्रक्रियेला गती द्या
– पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश.

दिनांक: ०१/०५/२०२६ सिंधुदुर्गनगरी, (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत पीक विमा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.…

माझे बालपण: मुक्त आठवणीतील दुनिया: लेखक संतोष चिले.

दिनांक: २४/०४/२०२६ संपादकीय:आज मागे वळून पाहताना त्या दिवसांची खूप आठवण येते, जेव्हा आयुष्य घड्याळाच्या काट्यावर नाही तर शाळेच्या टोल्यावर चालायचं. आमची शाळा घरापासून बरीच दूर होती. आजच्यासारख्या बस किंवा रिक्षा…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री. राजेंद्र स्वामी भारती महाराज(मठाधिपती – श्री. महंत भरती महाराज संजीवनी समाधी मठ, तळवणे.

दिनांक: २१/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळून देणार .

महाराष्ट्र गोवा सीमेवरील शाळांच्या पटसंख्याबाबत घेतला आढावा.

या सभेत सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगुटकर आपली उपस्थिती दाखवणार.

दिनांक: १८/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभेत २४ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांनी मांडलेल्या सावंतवाडी गटाकडल जिल्हा परिषद शाळा मधील पदवीधर शिक्षकांची पदे भरण्याबाबत व…

सावंतवाडी स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य- युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन.!

भाजप स्थापना दिनानिमित्त स्वच्छता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

दिनांक: १६/०४/२०२६ सावंतवाडी: भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे “स्वच्छता सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सन्मान करून त्यांना आरोग्य विषयक वस्तू भेट…

शिक्षक हंसराज व्यंकटराव गवळे यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष सन्मान.

दिनांक: १५/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आपल्या बहुआयामी प्रतिभेचा ठसा उमटवणारे, इन्सुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ५ येथील उपक्रमशील व कलाप्रेमी शिक्षक हंसराज व्यंकटराव गवळे यांचा विश्वरत्न डॉ.…