Category: Blog

Your blog category

वैभववाडी तालुक्यातील निम्या गावातील शेतकऱ्यांचे नशीब पालटणार…

एप्रिल पासून अरुणा प्रकल्पाचे पाणी थेट शेतात येणार.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक:१३ डिसेंबर २०२४ वैभववाडी -वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या एप्रिल- २५ पासून शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी येईल अशी माहिती जलसंपदा अधिकाऱ्यांनी…

पार्टीत झालेल्या वादातून भालावल येथील इसमाचा खून

बांदा प्रतिनिधि /अक्षय मयेकर दिनांक:१२ डिसेंबर २०२४ भालावल फौजदारवाडी येथील संतोष नारायण गुळेकर यांचा पार्टीत झालेल्या वादातून खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने आज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला.…

श्री देवी सातेरी भद्रकाली जत्रा उत्सव ४ डिसेंबर रोजी

तळवणे प्रतिनिधी/ राहुल गावडे दिनांक: ४ डिसेंबर २०२४ सिंधुदुर्गातील गोव्याच्या सीमेलगत वसलेल गाव आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकाली जात्रोत्सव उद्या. श्री देवी सातेरी भद्रकाली जत्रा ही सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध…

मातोंड पेंडूर येथील श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रा उत्सव ६ डिसेंबर रोजी

दिनांक १ डिसेंबर २०२४ न्हावेली / वार्ताहर मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून…

तळवणे गावात उद्या वार्षिक देव दिवाळी

तळवणे प्रतिनिधि : राहुल गावडे दिनांक: १ डिसेंबर २०२४ अनेक वर्षापासून चालत आलेला हा तळवणे गावातील देव दीपावलीचा कार्यक्रम आहे. तळवणे गावातील देव दीपावली हा कार्यक्रम आजू बाजूच्या गावात दशक्रोशीत…

गोव्यातील पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंग मोहिनी” या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा काल संपन्न

(गोवा) पेडणे / प्रतिनिधी दिनांक: २३ नोव्हेंबर २०२४ कलाकारांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेडणे तालुक्यातील कला मंदिराची नवीन वर्षाच्या प्रारंभी पायाभरणी करून कलाकारांचा खऱ्या अर्थाने सन्मान करू असे प्रतिपादन…

वयोवृद्ध श्री. तुकाराम मोरजकर यांनी व्हील चेअर वर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

बांदा प्रतिनिधि:अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या गतीने…

गाळेल येथे बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाची कारवाई


कार चालक अंधाराचा फायदा घेत फरार

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक:१६ नोव्हेंबर २०२४ गोव्यातून सिंधुदुर्गातहोणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने गाळेल येथे शुक्रवारी रात्री कारवाई केली.कार तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करूनही चालक कार (एमएच…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे चालत्या ट्रेन मधून पडल्या तीन मुली


जखमी मुलींच्या मदतीला आले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४ सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मडगाव च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन मधून तीन शाळकरी मुली पडून अपघात झाला. त्यातील दोन मुलींच्या डोक्याला व…