Author: Yash Madhav

तपोभूमी दिनदर्शिका २०२६ चे सावंतवाडी पत्रकार कक्षात अनावरण.

दिनांक: १६ डिसेंबर २०२५ सावंतवाडी । प्रतिनिधी : पद्मनाभ शिष्य सांप्रदाय, तपोभूमी, कुंडई (गोवा) यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘तपोभूमी दिनदर्शिका २०२६’ चे अनावरण सावंतवाडी येथील तालुका पत्रकार कक्षामध्ये सावंतवाडी…

खेकडा शेती प्रकल्पास शासकीय प्रोत्साहन आवश्यक — डॉ. केतन चौधरी.

दिनांक: १६ डिसेंबर २०२५ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “खेकडा पालन: व्यवस्थापन” या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. ०४ ते…

“ज्ञानी मी होणार” महोत्सवामध्ये घवघवीत यश.

दिनांक: १५ डिसेंबर २०२५ बांदा: बांदा प्रभाग स्तरीय बाल, कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव मध्ये पी एम श्री बांदा नंबर १ चे घवघवीत यश प्राप्त करून २०२५ ची…

मत्स्य व्यवसायाबाबत १२ मे २०२३ च्या शासन निर्णयास स्थगिती
– मंत्री नितेश राणे

दिनांक: १५ डिसेंबर २०२५ नागपूर: राज्यातील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था व संघटनांच्या विनंतीनुसार १२ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित शासन निर्णयास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व…

नागपूर भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या मासळी बाजाराचे भूमिपूजन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे. यांच्या हस्ते भूमिपूजन.

दिनांक: १५ डिसेंबर २०२५ नागपूर: परमवीरचक्र विजेत्या सैनिकांना समर्पित नागपूर महानगरपालिकेच्या ‘वंदे मातरम् उद्याना’चे लोकार्पण व केंद्र शासन प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य आणि नागपूर महानगरपालिका यांच्या…

स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पादुका १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी राजवाड्यात.

दिनांक: १४ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: अक्कलकोट राजघराण्यांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल…

मडुरा श्री रवळनाथाचा आज जत्रोत्सव.

दिनांक: १४ डिसेंबर २०२५ बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार१४ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी श्रींची विधीवत…

न्हावेली ग्रामपंचायतीचा गांडूळखत व कचरा व्यवस्थापन प्रकल्प धुळखात!

शेडचे पत्रेही चोरीला ; ग्रामस्थ नाराजी

दिनांक: १३ डिसेंबर २०२५ न्हावेली /वार्ताहर ग्रामपंचायत न्हावेलीचा गांडूळ खत व कचरा व्यवस्थापन प्रकल्प अक्षरश : धुळखात पडला असून प्रकल्पातील लोखंडी शेडवरील पत्रेही चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे.परिसरात वाढलेली…

कोल्हापूरच्या ‘ट्रेल हंटर्स’ची टोप ते गोवा २१५ किमीची सायकल फेरी..

आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश.

दिनांक: १० डिसेंबर २०२५ सावंतवाडी । प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील ‘ट्रेल हंटर्स’ ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टोप…

पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील  शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी  ४.८६ कोटी मंजूर..

शेतकऱ्यांच्या  बँक  खात्यात त्वरित रक्कम  जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा.

दिनांक: १० डिसेंबर २०२५ कणकवली : यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत लवकरात…

You missed